पुणेरी Google
Google पुणेरी आहे असा माला बरेच दिवस वाटत होत, पण या एका line मुळे खात्रीच पटली .तुमच्या (पु. लं च्या भाषेत, निन्देच्या) सोई साठी screenshot सुधा घेतला आहे.
Disclaimer: माझं मराठी भारी असल्या मुळे कही चुका होण साहाजिक आहे, त्यानना कृपाया क्षमा करा।
Update: If you can't see anything other than '?' (as ashD kindly pointed out in the comments), please visit this page.
Labels: Google, पाट्या, पुणेरी
more blah by me on Sunday, March 02, 2008 | |0 comments | read on